Latest News

फोरेन्कीस सायन्स प्रयोगशाळा संचालनालयात विविध पदांसाठी भरती (शेवटची तारीख : १२ ऑगस्ट २०१६)


(पोष्टाने अर्ज )


संस्थेचे नाव : फोरेन्कीस सायन्स प्रयोगशाळा.

एकूण पदे : १२७ जागा.

पदांची नावे :
सहायक रासायनिक विश्लेषण - ३९ जागा.
वैज्ञानिक सहायक - 39 जागा.
प्रयोगशाळा परिचर - 39 जागा.
लिपिक टंकलेखन - १० जागा.

शैक्षणिक  पात्रता -
सहायक रासायनिक विश्लेषक - विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणीतील पदवी + ३ वर्षे अनुभव.

वैज्ञानिक सहायक : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणीतील पदवी. + ३ वर्षे अनुभव.

प्रयोगशाळा परिचर : १० वी अनुउत्तीर्ण + ३ वर्षे अनुभव.

लिपिक टंकलेखन: १०  वी उत्तीर्ण + मराठी टायपिंग ३० श.प्र.मी. व इंग्रजी ४० श.प्र.मी. + ३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ७० वर्षे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : न्याय सहायक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन हंस भूग्रा मार्ग, विद्या नगरी, कलीना(मुंबई- विद्यापीठ जवळ ), सांताक्रुझ (पु.)मुंबई.९८
दूरध्वनी क्रमांक : ०२२-२६६७०७५५ फॅक्स - ०२२-२६६७०८४४.

शेवटची तारीख : १२ ऑगस्ट २०१६.

सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.