संस्थेचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
एकूण पदे : 90 जागा
पदांची नावे : प्राध्यापक – 18 जागा,
सहकारी प्राध्यापक – 28 जागा,
सहायक प्राध्यापक – 39 जागा,
उपग्रंथपाल – 01 जागा,
सहाय्यक ग्रंथपाल – 03 जागा,
इतिहास संग्रहालय रक्षक – 01 जागा.
शैक्षणिक पात्रता: प्राध्यापक – Ph.D + 10 वर्षे अनुभव.
सहकारी प्राध्यापक – Ph.D. + 08 वर्षे अनुभव.
सहायक प्राध्यापक – 55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET उपग्रंथपाल – 55 % गुणांसह लायब्ररी विज्ञान / माहिती विज्ञान / दस्तऐवज पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.
सहाय्यक ग्रंथपाल – 55 % गुणांसह लायब्ररी विज्ञान / माहिती विज्ञान / दस्तऐवज पदव्युत्तर पदवीइतिहास संग्रहालय रक्षक – प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती पुरातत्त्व / भारतीय इतिहास पदव्युत्तर पदवी + ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’ PG डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव.
परीक्षा फी : Rs 400/- [ SC/ST- Rs 200/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2016
ऑनलाईन भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2016.
अर्ज पाठवायचा पत्ता : The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad-431 004. (M.S)
सविस्तर माहिती साठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट : येथे क्लिक करा.