मुंबई भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(ऑनलाईन अर्ज )
एकूण पदे : 40 जागा.
पदांची नावे : प्रक्रिया तंत्रज्ञ शासन निर्णय '7'.
OBC | SC | ST | UR |
12 | 03 | 05 | 20 |
60 % गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा ( SC/ST -50 %) + तेल शुद्धीकरण / पेट्रोलियम / पेट्रोकेमिकल / रासायनिक / खते उद्योग मध्ये 01 वर्ष अनुभव.
पगार : Rs.13800-41000 / - pm.
वयाची अट : 18-27 वर्षे.
शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2016. (Starting – 30 जुलै 2016 )
परीक्षा फी : नाही.
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
सविस्तर माहिती साठी वेबसाईट : येथे क्लिक करा.