(पोष्टाने अर्ज)
एकूण पदे : 15 जागा.
पदांची नावे : प्रोबेशनरी इंजिनिअर.
मैकेनिकल /ऑटोमोबाइल/ उत्पादन – 13 जागा.
इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रानिक्स &दूरसंचार/ मेक्ट्रोनिक्स - 02 जागा.
शैक्षणिक पात्रता:
मैकेनिकल/ऑटोमोबाइल/उत्पादन – मैकेनिकल /ऑटोमोबाइल/ उत्पादन इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रानिक्स & दूरसंचार/मेक्ट्रोनिक्स – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रानिक्स &दूरसंचार / मेक्ट्रोनिक्स किंवा समतुल्य.
वयाची अट: 19 ऑगस्ट 2016 रोजी 18 ते 30 वर्षे.
परीक्षा फी : Rs 300/- [ मागासवर्गीय – Rs 150 /-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2016.
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.