एकूण पदे : 30 जागा
पदांची नावे : नेत्रचिकित्सा अधिकारी [Ophthalmic Officer Class – III (Grade C)]
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण + नेत्रचिकित्सा सहाय्यक डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट : 18 जुलै 2016 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]
परीक्षा फी : Rs 300/- [ मागासवर्गीय -Rs 150/- ]
शेवटची तारीख: 18 जुलै 2016.
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.