Latest News

मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत नर्स पदांची भरती (थेट मुलाखत : 19 जुलै 2016 [सकाळी 11:00 ते 04:00])


एकूण पदे -  16 जागा
अधिपरिचारीका [नर्स] – 16 जागा
शैक्षणिक पात्रता :  12 वी उत्तीर्ण + नर्सिंग व मिडवाइफरी डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 19 जुलै 2016 रोजी 18 ते 38 वर्षे   [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट ]
मुलाखतीचे ठिकाण: प्रभाग समिती कार्यालय क्र. ६, मीरा भायींदर महानगरपालिका, राष्ट्रसंत आचार्य श्री. पद्म्सागर सुरीश्वरजी भवन, शांती गार्डन, सेक्टर ५ , रामनगर, श्रुष्टीजवळ, मीरा रोड (पूर्व).
थेट मुलाखत : 19 जुलै 2016 [सकाळी 11:00 ते 04:00].
सविस्तर माहिती साठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.