(पोष्टाने अर्ज )
संस्थेचे नाव : वैज्ञयानिक तथा औद्योगीक अनुसंधान परिषद्
एकूण पदे : 1 जागा
पदांची नावे: सुरक्षा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :
माजी सैनिक / लष्कराला JCO सेवा किंवा इतर सैन्य मध्ये समांतर/पॅरा- सैन्य दल
5 ( पाच ) वर्षे ' सुरक्षा काम अनुभव.
पगार : रु .9300-34800
वयाची अट : २८ वर्षापेक्षा जास्त
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CSIR-National Environmental Engineering Research Institute neharu marg nagpur – 440020
शेवटची तारीख : 25 जुलै 2016
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.