संस्थेचे नाव : महाराष्ट्र समन्वयीत कृषी विकास प्रकल्प.
एकूण पदे : 22 जागा
पदांची नावे : अतिरिक्त कार्यक्रम संचालक (PMU) – 01 जागा,
लिंग तज्ञ (PMU) – 01 जागा,
कृषी वैज्ञानिक (PMU) – 01 जागा,
कृषी व्यापार विशेषज्ञ (PMU) – 01 जागा,
बाजार लिंकेज स्पेशॅलिस्ट (PMU) – 01 जागा,
देखरेख आणि मूल्यांकन अधिकारी (PMU) – 01 जागा,
लेखा सहायक (PMU) – 02 जागा,
BCI व्यवस्थापक (PMU) – 01 जागा,
BCI लेखा सहायक (PMU) – 01 जागा,
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPMT) – 02 जागा,
देखरेख आणि मूल्यांकन अधिकारी (DPMT) – 01 जागा,
कृषी व्यापार विशेषज्ञ (DPMT) – 03 जागा,
लेखापाल (DPMT) – 02 जागा,
लेखा सहायक (DPMT) – 04 जागा,
शैक्षणिक पात्रता : अतिरिक्त कार्यक्रम संचालक (PMU) – कृषी-अर्थशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव.
लिंग तज्ञ (PMU)- व्यवस्थापन, अर्थशास्त्र, ग्रामीण व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी + 07 वर्षे अनुभव.
कृषी वैज्ञानिक (PMU) – कृषी / फळबाग / अॅग्रोनॉमी पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
कृषी व्यापार विशेषज्ञ (PMU) – कृषी मध्ये MBA / PGDBM किंवा कृषी / फळबाग / शेती अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
बाजार लिंकेज स्पेशॅलिस्ट (PMU) – पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा / MBA + 03 वर्षे अनुभव.
देखरेख आणि मूल्यांकन अधिकारी (PMU) – अर्थशास्त्र, सांख्यिकी, वित्त पदव्युत्तर पदवी + 07 वर्षे अनुभव.
लेखा सहायक (PMU) – वाणिज्य पदवी + 03 वर्षे अनुभव.
BCI व्यवस्थापक (PMU) – कृषी पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
BCI लेखा सहायक (PMU) – कृषी पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPMT) – कृषी-अर्थशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.
देखरेख आणि मूल्यांकन अधिकारी (DPMT) – अर्थशास्त्र, सांख्यिकी, वित्त पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.
कृषी व्यापार विशेषज्ञ (DPMT) – कृषी मध्ये MBA / PGDBM किंवा कृषी / फळबाग / शेती अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
लेखापाल (DPMT) – वाणिज्य, लेखा/ वित्त पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
लेखा सहायक (DPMT) – वाणिज्य पदवी + 03 वर्षे अनुभव.
अर्ज पाठविण्याचा पत्ता(Email): caim_pmu@msamb.com
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2016
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.