Latest News

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2016 )


महाराष्ट्र राज्य विद्युत 
वितरण कंपनी

(पोष्टाने अर्ज )

एकूण पदे : 2542 जागा
पदांची नावे : उपकेंद्र सहाय्यक.
अ.जाअ.जवि.जा(अ)भ.ज (ब)भ.ज(क)भ.ज(ड)वि.मा.प्रइ.मा.वखुलाTotal
244281933868512936013782542
शैक्षणिक पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण + विजतंत्री/तारतंत्री  ITI किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य + 02 वर्षे अनुभव.
वयाची अट: 20 ऑगस्ट 2016 रोजी 18 ते 27  वर्षे    [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]
परीक्षा फी : Rs 400 /-   [ मागासवर्गीय – Rs 200/- ]
क्षमता चाचणी : सप्टेंबर / ऑक्टोबर 2016
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2016 
सविस्तर माहिती साठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.