बँक ऑफ बडोदा
(ऑनलाईन अर्ज )
एकूण पदे : 400 जागा
पदांची नावे : प्रोबेशनरी ऑफिस
[Probationary Officer in Junior Management Grade / Scale-I]
UR | OBC | SC | ST | Total |
202 | 108 | 60 | 30 | 400 |
शैक्षणिक पात्रता: 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/अपंग – 55 %)
वयाची अट : 01 ऑगस्ट 2016 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट ]
परीक्षा फी : Rs 600/- [SC/ST/अपंग – Rs 100/-]
परीक्षा : 25 सप्टेंबर 2016
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2016
सविस्तर माहिती वेबसाईट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.