Latest News

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांमध्ये विविध पदांसाठी भरती (मुख्य परीक्षा). (शेवटची दिनांक : 20/08/2016.)





महाराष्ट्र लोकसेवा आयोग

(ऑनलाईन अर्ज)

एकूण पदे : 135 जागा.

पदांची नावे : 
उप जिल्हा अधिकारी गट-अ, 
पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त,
सहायक विक्रकर आयुक्त,
तहसीलदार, 
उप शिक्षणाधिकारी,
महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट - ब),
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट - ब), 
कक्ष अधिकारी (गट - ब), 
सहाय्यक गट विकास अधिकारी, (गट - ब),
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,
उपअधीक्षक भूमी अभिलेख, (गट - ब),
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, (गट - ब),
नायब तहसीलदार (गट - ब).

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी +  पूर्वपरीक्षा पास.

वयाची अट : १९ वर्षे असावे परंतु, ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फी : 
१) अमागासवर्गीय  - रुपये ५२३ /-, 
२) मागासवर्गीय - रुपये ३२३ /-.

परीक्षेचे टप्पे
१)लेखी परीक्षा - ८०० गुण.
२)मुलाखत गुण - १०० गुण.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक : ६ ऑगस्ट २०१६, ते दिनांक २० ऑगस्ट २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.