संस्थेचे नाव : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे : 13 जागा.
पदांची नावे : उप प्रादेशिक अधिकारी.
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी शाखेतील प्रथम श्रेणी पदवी किंवा पर्यावरण विज्ञान (Environmental Science) पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट : 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ].
परीक्षा फी : Rs 400 /-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2016.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.