Latest News

नवी मुंबई महानगरपालिकांमध्ये विविध पदांसाठी भरती. (शेवटची दिनांक : 25/08/2016.)




संस्थेचे नाव : नवी मुंबई महानगरपालिका 


भरतीचे स्वरूप : (थेट मुलाखत) 


एकूण पदे : ६३ जागा.

पदांची नावे :

  • वैधकशास्त्र  तज्ञ,
  • शल्य चिकित्सक,
  • स्त्री रोग व प्रसूती तज्ञ,
  • बालरोग तज्ञ,
  • ड्युटी मेडिकल ऑफिसर,
  • विकृती शास्त्र तज्ञ,
  • बधिरीकरण तज्ञ
  • अस्थिव्यंग तज्ञ,
  • नाक, कान व घसा तज्ञ,
  • नेत्र शल्य चिकित्सक,
  • त्वचारोग चिकित्सक,
  • अपघात वैद्यकीय अधिकारी,
  • निओनाटोलॉजिस्ट,
  • रक्त संक्रमण अधिकारी,
  • मानसोपचार तज्ञ.

शैक्षणिक पात्रता : एमडी, एमबीबीएस, एमएस.

वयाची अट : उमेदवारांचे दिनांक ३१ जुलै २०१६ रोजीचे वय वर्ष ६० पेक्षा जास्त नसावे.

पगार : १५६०० - ३९१००, ग्रेड वेतन रु. ५४००.

मुलाखतीचे ठिकाण : 
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
ज्ञान विकास केंद्र, तिसरा मजला, 
भूखंड क्र. १, सेक्टर - १५ अे,
सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४.

मुलाखतीसाठी दिनांक व वेळ : २५/०८/२०१६ , सकाळी ९.०० वाजता.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.