एकूण पदे : २०७ जागा.
पदांची नावे :
- मराठी माध्यम पद (उपशिक्षक) – 75 जागा
- मराठी माध्यम पद (पदवीधर शिक्षक) – 66 जागा
- उर्दू माध्यम पद (उपशिक्षक) – 13 जागा
- उर्दू माध्यम पद (पदवीधर शिक्षक) – 20 जागा
- हिंदी माध्यम पद (उपशिक्षक)- 14 जागा
- हिंदी माध्यम पद (पदवीधर शिक्षक) – 03 जागा
- इंग्रजी माध्यम पद (उपशिक्षक) – 08 जागा.
- इंग्रजी माध्यम पद (पदवीधर शिक्षक)- 08 जागा.
शैक्षणिक पात्रता :
उपशिक्षक – १२ वी D.Ed + TET परीक्षा पात्र.
उपशिक्षक – १२ वी D.Ed + TET परीक्षा पात्र.
पदवीधर शिक्षक – Bsc B.Ed + TET परीक्षा पात्र.
अर्ज पाठवायचा पत्ता : मा. प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी 18.