संस्थेचे नाव : एअर इंडिया.
(ऑनलाईन अर्ज )
एकूण पदे : ९६१ जागा
पदांची नावे : विमानाचा तंत्रज्ञ [Aircraft Technician]
SC | ST | OBC | GEN |
१४३ | ७१ | २५८ | ४८९ |
शैक्षणिक पात्रता : AME डिप्लोमा किंवा पदवी किंवा Aircraft/ Electrical/Instruments/ Radio Artifier Training डिप्लोमा
वयाची अट : ०१ जुलै २०१६ रोजी २८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : रु. १००० /- [SC /ST/माजी सैनिक – फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० सप्टेंबर २०१६
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.