(स्पोर्ट्स उमेदवारांसाठी)
क्षेत्रीय सीमा बल कोंस्टेबल पदांची भरती
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे : १९६ जागा
पदांची नावे : कोंस्टेबल.
शैक्षणिक पात्रता : १० वी पास.
पगार : ५२००-२०२००.
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०१६ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ].
उंची : पुरुष १७० cm महिला-१५७.
छाती : पुरुष ८०-८५.
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: ११ सप्टेंबर २०१६
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Commandant. 25 Bn BSF.
Chhawls Crmp. Post Office- Najafgarh.
New Delhi. Pin code – 110071.
अर्जचा फोर्म खाली दिलेल्या वेबसाईट उपलब्ध आहे.
ज्यास्त माहिती साठी वेबसाईट : येथून डाउनलोड करा.