दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) व न्याय दंडाधिकारी मुख्य परीक्षा - २०१६
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे : १३१ जागा.
शैक्षणिक पात्रता : दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) व न्याय दंडाधिकारी पूर्व परीक्षा पात्र .
एकूण पदे : १३१ जागा.
शैक्षणिक पात्रता : दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ) व न्याय दंडाधिकारी पूर्व परीक्षा पात्र .
(सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा).
पगार : २७,७०० - ४४,७७० अधिक नियमानुसार देय भत्ते.
परीक्षा फी : रु. ५२३/- [मागासवर्गीय- रु. ३२३/-].
परीक्षा : ०९ ऑक्टोबर २०१६.
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई व नागपूर.
परीक्षा फी : रु. ५२३/- [मागासवर्गीय- रु. ३२३/-].
परीक्षा : ०९ ऑक्टोबर २०१६.
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई व नागपूर.
परीक्षा हि दोन टप्पे यांमध्ये घेण्यात येईल :
मुख्य परीक्षा : २०० गुण.
मुलाखत : ५० गुण.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०१ सप्टेंबर २०१६.
जास्तीत जास्त माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०१ सप्टेंबर २०१६.
जास्तीत जास्त माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.