Latest News

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : २०/०९/२०१६)








संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी.
(पोस्टाने अर्ज)


एकूण पदे : ०३ जागा.

पदांची नावे : मुख्य अभियंता (ट्रान्स)

शैक्षणिक पात्रता : पदवी (विद्युत अभियांत्रिकी तंत्रज्ञान).

वयाची अट : ५७ वर्षापर्यंत असावे.

पगार : ४५९०० /-

परीक्षा फी :
अनुसूचित विभाजित जमाती (VJ - A ) : - ३५०/-.
खुल्या वर्गासाठी (OPEN)- ७०० /-.

अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता : 
The Chief General Manager (HR),
Maharashtra State Electricity,
Transmission Company Ltd,
Prakashganga, E-Block, Plot No, C-19, 7th floor, 
HR Department, Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400051.

पोस्टाने अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनांक : २०/०९/२०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.


info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.