Latest News

डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : १६/०९/२०१६.)








संस्थेचे नाव : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
(पोस्टाने अर्ज  )

एकूण पदे :
 ०६ जागा.

पदांची नावे : 

  • जूनियर बागाईतकामाचे शास्त्र व कला,
  • जूनियर विकृतिवैज्ञानिक / कीटकशास्त्रज्ञ,
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,
  • फील्ड तंत्रज्ञ,
  • कनिष्ठ लिपिक,
  • माळी.

शैक्षणिक पात्रता : कृषिविद्या डिप्लोमा, B.Sc कोणतीही पदवी, पदव्युत्तर, पीएचडी.

वयाची अट : ३३ वर्षापेक्षा जास्त.

परीक्षा फी : रु. १०० /-

पगार : 
  • जूनियर बागाईतकामाचे शास्त्र व कला : ४५,५९८ /-
  • जूनियर विकृतिवैज्ञानिक / कीटकशास्त्रज्ञ - ४५,५९८ /-
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक - २९,१८८ /-
  • फील्ड तंत्रज्ञ - १६,०२४ /-
  • कनिष्ठ लिपिक - १६, ०२४ /-
  • माळी - १२,९१३ /-
पोस्टाने अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता :
Principal Investigator,
Agricultural Research Station,
Palghar. Dist . Thane. 
Pin 401404.

पोस्टाने अर्ज पाठविण्यासाठी शेवटची दिनांक : १६/०९/२०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.



info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.