संस्थेचे नाव : सोलापूर विद्यापीठ
(थेट मुलाखत )
पदांची नावे :
- स्थापत्य अभियंता,
- तांत्रिक सहाय्यक,
- हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क तज्ञ
शैक्षणिक पात्रता : आयटीआय, डिप्लोमा, पदवी (इंजीनियरिंग.)
परीक्षा फी : रु. ५०० /-
पगार :
थेट मुलाखतीची दिनांक आणि वेळ :
परीक्षा फी : रु. ५०० /-
पगार :
- स्थापत्य अभियंता - रु. १५०००/ -
- तांत्रिक सहाय्यक - रु .१०,००० / -
- हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क तज्ञ - रु .१०,००० / -
थेट मुलाखतीची दिनांक आणि वेळ :
- स्थापत्य अभियंता - दिनांक ०९/०९/२०१६, वेळ : ११ : ३० am.
- तांत्रिक सहाय्यक - दिनांक ०९/०९/२०१६, वेळ : १२: १५ pm.
- हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्क तज्ञ - दिनांक : ०९/०९/२०१६, वेळ : १२ : ४५ pm