Latest News

केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती. (शेवटची दिनांक : २४ सप्टेंबर २०१६.)






संस्थेचे नाव : केंद्रीय गुप्तचर विभाग.
(ऑनलाईन अर्ज)

एकूण पदे :
 ३२० जागा.

पदांची नावे : कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड II (तांत्रिक).

UROBCSCST
१९०४३५७३०
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र) + रेडिओ तंत्रज्ञ किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन कोर्स उत्तीर्ण.

वयाची अट : २४ सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट ]

परीक्षा फी : रु. ५०/- [ SC/ST/महिला – फी नाही ]

परीक्षा दिनांक : १६ ऑक्टोबर २०१६.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २४ सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.