Latest News

सीमा सुरक्षा दलांमध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : १९ सप्टेंबर २०१६.)


संस्थेचे नाव : सीमा सुरक्षा दल.
(पोस्टाने अर्ज )

एकूण पदे : १७६ जागा

पदांची नावे : 
  • सब इंस्पेक्टर (मास्टर) – ०७ जागा.
  • सब इंस्पेक्टर (इंजिन ड्राइव्हर) – ०९ जागा.
  • हेड कॉन्स्टेबल (मास्टर) – ६२ जागा.
  • हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्राइव्हर) – ६५ जागा.
  • हेड कॉन्स्टेबल ( वर्कशॉप) – ०१ जागा.
  • कॉन्स्टेबल (क्रू) – ३२ जागा.
शैक्षणिक पात्रता :
  • सब इंस्पेक्टर (मास्टर) –  १२ वी उत्तीर्ण + केंद्र किंवा राज्य भूजल पाणी वाहतूक प्राधिकरणाचे/ मर्कन्टाईल सागरी खात्याद्वारे प्राप्त झालेले मास्टर प्रमाणपत्र.
  • सब इंस्पेक्टर (इंजिन ड्राइव्हर ) –  १२ वी उत्तीर्ण + केंद्र किंवा राज्य भूजल पाणी वाहतूक प्राधिकरणाचे/ मर्कन्टाईल सागरी खात्याद्वारे प्राप्त झालेले प्रथम वर्ग इंजिन ड्राइव्हर प्रमाणपत्र.
  • हेड कॉन्स्टेबल (मास्टर) –  १० वी उत्तीर्ण + Serang प्रमाणपत्र.
  • हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्राइव्हर) - १० वी उत्तीर्ण + इंजिन ड्राइव्हर प्रमाणपत्र.
  • हेड कॉन्स्टेबल ( वर्कशॉप) –  १० वी उत्तीर्ण + ITI .
  • कॉन्स्टेबल (क्रू) –  १० उत्तीर्ण + वर्षे अनुभव.
वयाची अट : [ SC/ST - ५ वर्षे सूट, OBC- ०३वर्षे सूट ]
  • सब इंस्पेक्टर (मास्टर) – २२ ते २८ वर्षे.
  • सब इंस्पेक्टर (इंजिन ड्राइव्हर ) – २२ ते २८ वर्षे.
  • उर्वरित पदे – २० ते २५ वर्षे.
परीक्षा फी : रु. ५० [SC /ST/माजी सैनिक – फी नाही ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : (कृपया जाहिरात पाहा.)

अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : १९ सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.