Latest News

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कृषी - हवामान निरीक्षक या पदासाठी भरती (शेवटची दिनांक : १५/०९/२०१६.)




संस्थेचे नाव :  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.
(थेट मुलखत)

एकूण पदे : १ जागा.

पदांची नावे : कृषी - हवामान निरीक्षक.

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण + MS - CIT.

पगार : रु. १५२०० /- दर महिन्याला.

मुलाखतीची वेळ : ९.०० ते १०.००.

मुलाखतीची शेवटची दिनांक :  १५/०९/२०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.