Latest News

मध्य रेल्वेत (मुंबई) विविध पदांची भरती (स्टाफ नर्स – २६ सप्टेंबर २०१६ फार्मासिस्ट & रेडिओग्राफर – २७ सप्टेंबर २०१६)



संस्थेचे नाव : मध्य रेल्वेत (मुंबई)

एकूण पदे : १६ जागा.

पदांची नावे : 
  • स्टाफ नर्स – १२ जागा.
  • फार्मासिस्ट – ०१ जागा.
  • रेडिओग्राफर – ०३ जागा.

शैक्षणिक पात्रता :
  • स्टाफ नर्स – नर्सिंग आणि मिड वायफरी कोर्स किंवा B.Sc.(नर्सिंग)
  • फार्मासिस्ट –  १२ वी उत्तीर्ण + फार्मसी डिप्लोमा.
  • रेडिओग्राफर – १२ वी उत्तीर्ण + रेडियोग्राफी / एक्स-रे टेक्निशियन / रेडियोलॉजिकल सहायक कोर्स डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट : [ ST /SC-05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
  • स्टाफ नर्स – २० ते ४० वर्षे.
  • फार्मासिस्ट – २० ते ३५ वर्षे.
  • रेडिओग्राफर – १९ ते ३३ वर्षे.
मुलाखतीचा पत्ता : 
RECRUITMENT SECTION,
Central Railway, Personnel Branch,
Divisional Rly. Manager’s Office, 3rd Floor,
Annex Building, Chhatrapati Shivaji Terminus, Mumbai – 400-001.

थेट मुलाखत : 
  • सकाळी १० ते ०१.
  • स्टाफ नर्स – २६ सप्टेंबर २०१६.
  • फार्मासिस्ट & रेडिओग्राफर – २७ सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.




info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.