संस्थेचे नाव : लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद.
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे : २५ जागा.
पदांची नावे :
- अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य) – ०५ जागा
- अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) – ०२ जागा
- अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) – ०२ जागा
- अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक – ०३ जागा
- कर निर्धारक व प्रशासकीय सेवा – ०६ जागा
- अग्नीशमन सेवा संवर्ग – ०७ जागा.
शैक्षणिक पात्रता:
- अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य) - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
- अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत) – विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
- अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक) – संगणक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
- अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक – यांत्रिकी/पर्यावरण (B.E. Mechanical I Environmental) अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा + पर्यावरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
- कर निर्धारक व प्रशासकीय सेवा – कोणत्याही शाखेतील पदवी + पुढील पैकी कोणत्याही एका शाखेतील पदव्युत्तर पदवी – समाजकार्य, लोक प्रशासन, नगर व ग्राम नियोजन , राज्यशास्त्र, विधी, वाणिज्य, MBA, कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी + MS-CIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान.
- अग्नीशमन सेवा संवर्ग – कोणत्याही शाखेतील पदवी + राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी अभ्यासक (Sub Officers) कोर्स उत्तीर्ण.
पगार : ९३०० - ३४८०० ग्रेड वेतन ४२००.
वयाची अट : १४ सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट ]
परीक्षेच्या दिनांक : ९-१०-२०१६ आणि १६-१०-२०१६.
परीक्षेची वेळ : सकाळी ११.०० ते ०१.०० वा. पर्यंत.
परीक्षा पद्धती : मुलाखत न घेता, फक्त लेखी परीक्षा घेण्यात येईल.
परीक्षा फी : Rs ५००/- [मागासवर्गीय - Rs ३००/- ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० सप्टेंबर २०१६
जास्तीत जास्त माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.