Latest News

नागपूर मेट्रो रेल्वेत विविध पदांसाठी भरती ( शेवटची दिनांक : १० ऑक्टोबर २०१६)


संस्थेचे नाव : नागपूर मेट्रो रेल्वे.
(पोस्टाने अर्ज )

एकूण पदे : ४९ जागा.

पदांची नावे :
  • सीनियर स्टेशन कंट्रोलर /ट्रेन ऑपरेटर/ ट्रफिक कंट्रोलर – १७ जागा
  • चीफ कंट्रोलर – ०६ जागा
  • सीनियर टेक्निशियन – २० जागा
  • सीनियर सेक्शन इंजिनिअर – ०६ जागा
शैक्षणिक पात्रता :
  • सीनियर स्टेशन कंट्रोलर /ट्रेन ऑपरेटर / ट्रफिक कंट्रोलर –  डिप्लोमा किंवा पदवी + ०२ वर्षे अनुभव.
  • चीफ कंट्रोलर –  डिप्लोमा किंवा पदवी + ०२ वर्षे अनुभव.
  • सीनियर टेक्निशियन –  ITI + ०२ वर्षे अनुभव.
  • सीनियर सेक्शन इंजिनिअर – डिप्लोमा किंवा BE / B. Tech. + ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० ऑक्टोबर २०१६ रोजी [ST /SC-०५ वर्षे, OBC – ०३ वर्षे सूट]
  • सीनियर स्टेशन कंट्रोलर /ट्रेन ऑपरेटर/ ट्रफिक कंट्रोलर – ३५ वर्षे 
  • चीफ कंट्रोलर – ४० वर्षे 
  • सीनियर टेक्निशियन – ३५ वर्षे 
  • सीनियर सेक्शन इंजिनिअर – ४० वर्षे.
परीक्षा फी : Rs ४०० /- [SC /ST/महिला – फी नाही]

अर्ज पाठवायचा पत्ता : 
Jt. General Manager (HR),
Nagpur Metro Rail Corporation Ltd,
Metro House, 28/2 Anand Nagar,
CK Naidu Road, Civil Lines Nagpur - 440001.

अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक  : १० ऑक्टोबर २०१६

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.



info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.