Latest News

केंद्रीय गोदाम महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : १३ ऑक्टोबर २०१६)


संस्थेचे नाव : केंद्रीय गोदाम महामंडळ.
(ऑनलाईन अर्ज )

एकूण पदे : ६४४ जागा.

पदांची नावे : 
  • मैनेजमेंट ट्रेनी (जनरल) – ३७ जागा.
  • मैनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – ०६ जागा.
  • असिस्टेंट इंजिनिअर (सिविल) – १५ जागा.
  • अकाउंटेंट – १८ जागा.
  • सुपेरिटेंडेंट (जनरल) – १३० जागा.
  • ज्युनिअर सुपेरिटेंडेंट – १३० जागा.
  • ज्युनिअर टेक्निकल असिस्टेंट – ३०० जागा.
  • स्टेनोग्राफर – ०८ जागा.

शैक्षणिक पात्रता :
  • मैनेजमेंट ट्रेनी (जनरल) - MBA किंवा समतुल्य 
  • मैनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – कृषि पदवी किंवा Bio-Chemistry / Zoology पदव्युत्तर पदवी
  • असिस्टेंट इंजिनिअर (सिविल) – सिविल इंजिनिअरिंग पदवी.
  • अकाउंटेंट – B.Com or BA (Commerce) किंवा CA + ०३ वर्षे अनुभव.
  • सुपेरिटेंडेंट (जनरल) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  • ज्युनिअर सुपेरिटेंडेंट – कोणत्याही शाखेतील पदवी.
  • ज्युनिअर टेक्निकल असिस्टेंट – कृषि पदवी किंवा Bio-Chemistry / Zoology/Chemistry पदवी.
  • स्टेनोग्राफर – १० वी उत्तीर्ण + इंग्रजी शॉर्टहैंड ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी टाइपिंग ४० श.प्र.मि.

वयाची अट : १३ ऑक्टोबर २०१६ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]
  • मैनेजमेंट ट्रेनी (जनरल) – २८ वर्षे 
  • मैनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – २८ वर्षे 
  • असिस्टेंट इंजिनिअर (सिविल) – ३० वर्षे 
  • अकाउंटेंट – ३० वर्षे 
  • सुपेरिटेंडेंट (जनरल) – ३० वर्षे 
  • ज्युनिअर सुपेरिटेंडेंट – ३० वर्षे 
  • ज्युनिअर टेक्निकल असिस्टेंट – २८ वर्षे 
  • स्टेनोग्राफर – २५ वर्षे.
परीक्षा फी : Rs ५००/- [SC/ST/महिला /अपंग/माजी सैनिक – Rs १००/-]

परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १३ ऑक्टोबर २०१६

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा. 

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.