संस्थेचे नाव : महाराष्ट्रात सागरी मंडळ.
(पोस्टाने अर्ज )
एकूण पदे : १४ जागा.
पदांची नावे :
- प्रशासकीय अधिकारी - ०१ जागा.
- निम्नक्षेणी लघुलेखक - ०२ जागा.
- इंजिन चालक - ०८ जागा.
- मास्टर सारंग - ०३ जागा.
शैक्षणिक पात्रता :
- प्रशासकीय अधिकारी - कोणत्याही शाखेतील पदवी + ०३ वर्षे अनुभव.
- निम्नक्षेणी लघुलेखक - १० वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन १०० श. प्र. मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श. प्र. मि. व मराठी ३० श.प्र.मि.
- इंजिन चालक - ०७ वी उत्तीर्ण + इंजिन चालक प्रमाणपत्र.
- मास्टर सारंग - मर्कटाईल मरीन विभागाकडील किंवा महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडील सारंग प्रमाणपत्र .
वयाची अट : ०३ सप्टेंबर २०१६ रोजी [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
- प्रशासकीय अधिकारी - ४० वर्षे.
- निम्नक्षेणी - लघुलेखक - ३८ वर्षे.
- मास्टर सारंग - ३८ वर्षे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मुख्य कार्यकारी अधिकारी मेरीटाईम बोर्ड,
मुंबई, इंडियन मर्कन्टाईल चेंबर्स,
३ रा मजला रामजीभाई कमानी मार्ग,
बॅलार्ड इस्टेट, मुंबई - 400001.
अर्ज पोहचण्यासाठी ची शेवटची दिनांक - ३ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहिती साठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.