Latest News

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती. (शेवटची दिनांक : १६ सप्टेंबर २०१६)





संस्थेचे नाव : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
(ऑनलाईन अर्ज )
एकूण पदे : ११ जागा.

पदांची नावे : 
पश्चिम क्षेत्रीय लोड डिस्पॅच सेंटर (WRLDC) मुंबई, महाराष्ट्र
  • ज्युनिअर ऑफिसर (HR) – ०१ जागा
  • डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – ०४ जागा
  • डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – ०१ जागा
  • डिप्लोमा ट्रेनी (IT) – ०१ जागा.

रायगढ, छत्तीसगढ, भिलाई,- Pugalur HVDC प्रकल्प.
  • डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – ०२ जागा
  • डिप्लोमा ट्रेनी (सिविल) – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :
  • ज्युनिअर ऑफिसर (HR) – ५५ % गुणांसह पर्सनल मॅनेजमेंट/ MSW डिप्लोमा.
  • डिप्लोमा ट्रेनी – ७० % गुणांसह संबंधित विषयात डिप्लोमा.
पगार : रु. १६००० - ३५५००/-

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१६ रोजी [SC/ST- ०५ वर्षे सूट , OBC- ०३ वर्षे सूट ]

परीक्षा फी : रु. ३६०/- [SC/ST/अपंग/माजी सैनिक - फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक  : १६ सप्टेंबर २०१६

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.