Latest News

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी विविध भरती. (शेवटची दिनांक - २८ सप्टेंबर २०१६.)




संस्थेचे नाव : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड .
(पोस्टाने अर्ज)

एकूण पदे : ८० जागा

पदांची नावे : 

Skilled Grade-I(IDA-5)
  • ज्युनियर ड्राफ्ट्समैन – ०३ जागा
  • ज्युनियर प्लानर एस्टिमेटर (मेकॅनिकल) – ०१ जागा
  • ज्युनियर QC तपासणीस (मेकॅनिकल) – ०३  जागा
  • स्टोअर कीपर – ०१ जागा
  • फिटर – ०२ जागा
  • स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – १३ जागा
  • रीगर – २८ जागा
  • कॉम्प्रेसर अटेंडेंट – ०१ जागा
  • ब्रास फिनिशर्स – ०१ जागा
  • मशिनिस्ट – ०१ जागा
  • मिलराईट मेकॅनिक – ०२ जागा
  • इलेक्ट्रीशियन – ०२ जागा
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ०२ जागा
  • कारपेंटर – ०१ जागा
  • कॉम्पोझिट वेल्डर – ०५ जागा.
Semi Skilled Grade-III(IDA-4A)
  • सुरक्षा शिपाई – ०२ जागा
  • लस्कर – ०१ जागा
Semi Skilled Grade-I(IDA-2)
  • फायर फाइटर – ०४ जागा
  • यूटिलिटी हैंड – ०३ जागा
  • चिपर ग्राइंडर – ०४ जागा.
शैक्षणिक पात्रता :
  • ज्युनियर ड्राफ्ट्समैन – १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समैन प्रमाणपत्र.
  • ज्युनियर प्लानर एस्टिमेटर (मेकॅनिकल) – १० वी /१२ वी उत्तीर्ण + ५५ % गुणांसह डिप्लोमा किंवा समतुल्य. 
  • ज्युनियर QC तपासणीस (मेकॅनिकल) –  १० वी उत्तीर्ण + ५५ % गुणांसह मेकॅनिकल डिप्लोमा.
  • स्टोअर कीपर -  १० वी / १२वी उत्तीर्ण + ५५  % गुणांसह डिप्लोमा. ( Mechanical, Electrical, Electronics, Electronics & Telecommunication, Instrumentation, Computer engineering )
  • फिटर – १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)
  • स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर - १० वी उत्तीर्ण आणि स्ट्रक्चरल फिटर/ फॅब्रिकेटर प्रमाणपत्र.
  • रीगर रिगर प्रमाणपत्र.
  • कॉम्प्रेसर अटेंडेंट१० वी उत्तीर्ण आणि मेकॅनिक मशीन साधन देखभाल मध्ये NAC .
  • ब्रास फिनिशर्स१० वी उत्तीर्ण आणि ब्रास फिनिशर्स प्रमाणपत्र.
  • मशिनिस्ट१० वी उत्तीर्ण आणि मशिनिस्ट प्रमाणपत्र.
  • मिलराईट मेकॅनिक १० वी उत्तीर्ण आणि मिलराईट मेकॅनिक प्रमाणपत्र.
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक प्रमाणपत्र.
  • इलेक्ट्रीशियन १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रीशियन प्रमाणपत्र.
  • कारपेंटर८ वी उत्तीर्ण आणि सुतार प्रमाणपत्र.
  • कॉम्पोझिट वेल्डर - ८ वी उत्तीर्ण आणि वेल्डर प्रमाणपत्र.
  • सुरक्षा शिपाई१० वी उत्तीर्ण + भारतीय नौदल आणि हवाई दल class – I परीक्षा उत्तीर्ण + १५ वर्षे सेवा. 
  • लस्कर - १० वी उत्तीर्ण + ०१ वर्षे अनुभव.
  • फायर फाइटर १० वी उत्तीर्ण आणि अग्निशमन डिप्लोमा / प्रमाणपत्र.
  • यूटिलिटी हैंड १० वी उत्तीर्ण आणि NAC + ०१ वर्षे अनुभव.
  • चिपर ग्राइंडर१० वी उत्तीर्ण आणि यंत्रकार प्रमाणपत्र.

वयाची अट :  ०१ सप्टेंबर २०१६ रोजी १८ ते ३३ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

पगार : बेसिक पगार ७५०० / - दर महिन्याला.

परीक्षा फी : रु. १०० /- [SC/ST/अपंग/माजीसैनिक – फी नाही ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
DGM (HR-Rec-NE), Recruitment Cell,
Service Block- 3rd Floor,
Mazagon Dock Shipbuilders Limited, 
Dockyard Road,
Mumbai-400010.

अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक  : २८ सप्टेंबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.