पूर्व मध्य रेल्वे ITI भरती
(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे: ५० जागा
पदांची नावे : फिटर, माशिनिष्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन,
शैक्षणिक पात्रता: १० वी + ITI
पगार : शिष्यवृत्ती
वयाची अट: ०१ /09/ २०१६ रोजी १८ ते 24
वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]
पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: २०/१०/२०१६
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Workshop Personnel Officer,
East Central Railway,
Mechanical Workshop, Samastipur, Distt.
Samastipur (Bihar), PIN-848101
अर्जचा फोर्म खाली दिलेल्या वेबसाईट उपलब्ध आहे
ज्यास्त माहिती साठी : जाहिरात डाऊनलोड करा