संस्थेचे नाव : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत
(ऑनलाईन अर्ज )
♦ अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१७ ♦
एकूण पदे : ४४० जागा.
पदांची नावे :
- सिविल इंजिनिअरिंग.
- मेकॅनिकेल इंजिनिअरिंग.
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
- इलेक्ट्रॉनिक्स & टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट : ०१ जुलै २०१६ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ].
परीक्षा फी : Rs २००/- [ SC/ST/अपंग/महिला -फी नाही ].
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २६ ऑक्टोबर २०१६.
वयाची अट : ०१ जुलै २०१६ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ].
परीक्षा फी : Rs २००/- [ SC/ST/अपंग/महिला -फी नाही ].
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २६ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.