संस्थेचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक
♦ विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा – 2015 ♦
एकूण पदे : ६२ जागा
एकूण पदे : ६२ जागा
शैक्षणिक पात्रता: पदवीधर +विक्रीकर निरीक्षक (पूर्व) २०१५ परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट :०१ एप्रिल २०१६ रोजी १८ ते ३३वर्षे [मागासवर्गीय- ०५वर्षे सूट]
परीक्षा फी : Rs ५२३[मागासवर्गीय- Rs ३२३/-
परीक्षा दिनांक : २६ नोव्हेंबर २०१६
परीक्षा केंद्र : मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १५ ऑक्टोबर २०१६.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.