Latest News

नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : १३ ऑक्टोबर २०१६)



संस्थेचे नाव : नाशिक महानगरपालिका 
(पोस्टाने अर्ज )

एकूण पदे : ७२ जागा.

पदांची नावे : 
  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी- 06 जागा
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
  • स्टाफ नर्स – 07 जागा
  • फार्मासिस्ट – 05 जागा
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट – 08 जागा
  • ANM – 15 जागा
  • लॅब टेक्निशियन – 06 जागा
  • शिपाई – 09 जागा
  • पुर्णवेळ लेखापाल – 01 जागा
  • सिनियर ट्रिटमेंट सुपरवाइझर – 02 जागा
  • ट्युबरक्युलॉसिस हेल्थ व्हीझिटर – 05 जागा

शैक्षणिक पात्रता :
  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • अर्धवेळवैद्यकीय अधिकारी – MBBS
  • स्टाफ नर्स –  12 वी उत्तीर्ण + GNM कोर्स उत्तीर्ण
  • फार्मासिस्ट – D.Pharm किंवा B.Pharm
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउंटेंट – B.Com +MSCIT +मराठी व इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि.
  • ANM –  10 उत्तीर्ण+ANM कोर्स उत्तीर्ण
  • लॅब टेक्निशियन –  BSc +DMLT कोर्स उत्तीर्ण
  • शिपाई – किमान 07 वी उत्तीर्ण
  • पुर्णवेळ लेखापाल –  B.Com +02 वर्षे अनुभव
  • सिनियर ट्रिटमेंट सुपरवाइझर – कोणत्याही शाखेची पदवी किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स +संगणक कोर्स
  • ट्युबरक्युलॉसिस हेल्थ व्हीझिटर – कोणत्याही शाखेची पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण सहित MPW/LHV /ANM कोर्स उत्तीर्ण

वयाची अट :01 ऑक्टोबर २०१६रोजी [मागासवर्गीय -05 वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी – ४५वर्षे
उर्वरित पदे – ३ ८ वर्षे.

अर्ज पाठवायचा पत्ता :
NUHM कक्ष, वैद्यकीय विभाग, 
३रा मजला, मनपा मुख्यालय, 
राजीव गांधी भवन, शरणपूर रोडनाशिक.

अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक:   १३ ऑक्टोबर २०१६

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.