Latest News

भारतीय डाक बँकेत विविध पदांसाठी भरती (स्केल II & III अधिकारी – ०१ नोव्हेंबर २०१६ सहाय्यक व्यवस्थापक – २५ ऑक्टोबर २०१६.)





संस्थेचे नाव :  ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड’ 
(ऑनलाईन अर्ज )

एकूण पदे : १७१० जागा.

पदांची नावे : स्केल II & III अधिकारी [Scale II & III Officer ] – १०६० जागा.
सहाय्यक व्यवस्थापक [Assistant Manager (Territory)] – ६५० जागा.

शैक्षणिक पात्रता :
स्केल II & III अधिकारी – पदवीधर/CA /ICAI किंवा MBA
सहाय्यक व्यवस्थापक – पदवीधर

वयाची अट
: ०१ सप्टेंबर २०१६ रोजी [SC/ST- ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]
स्केल II & III अधिकारी – २३ ते ३५ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – २० ते ३० वर्षे

परीक्षा फी  : Rs ७००/- [SC/ST/अपंग – Rs १५० /- ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक  :
स्केल II & III अधिकारी – ०१ नोव्हेंबर २०१६
सहाय्यक व्यवस्थापक – २५ ऑक्टोबर २०१६.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात  :
स्केल II & III  अधिकारी:येथून डाउनलोड करा.
सहाय्यक व्यवस्थापन : येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट : 
स्केल II & III  अधिकारी: येथे क्लिक करा.
सहाय्यक व्यवस्थापन : येथे क्लिक करा.



info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.