Latest News

SBI भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती (शेवटची दिनांक : २२ ऑक्टोबर २०१६)





भारतीय स्टेट बँक
(ऑनलाईन अर्ज)
एकूण पदे :  ४१२ जागा

पदांची नावे : 
  • असिस्टेंट मॅनेजर (System) – १८० जागा
  • डेवलपर – ५० जागा
  • टेस्ट लीड – ०२ जागा
  • टेस्टर – १२ जागा
  • मॅनेजर (Statistician) – ०७ जागा
  • असिस्टेंट मॅनेजर (Statistician) – २० जागा
  • टेक्नोलॉजी रिलेशनशिप मॅनेजर (Tech.RMs) – ०४ जागा
  • एडमिन सपोर्ट ऑफिसर – ०१ जागा
  • ऍप्लिकेशन आर्किटेक – ०२ जागा
  • बिज़नेस आर्किटेक- ०२ जागा
  • डाटावेअरहॉउस आर्किटेक – ०२ जागा
  • एंटरप्राइज आर्किटेक – ०२ जागा
  • इंफ्रास्ट्रक्चर आर्किटेक – ०६ जागा
  • पोर्टल आर्किटेक – ०१ जागा
  • टेक्नोलॉजी आर्किटेक – ०५ जागा
  • इंफ्रास्ट्रक्चर इंजिनिअर – ०९ जागा
  • सिविल इंजिनिअर –०१ जागा
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअर – ०१ जागा
  • टेक्निकल इंजिनिअर – ०१ जागा
  • नेटवर्क इंजिनिअर – ०२ जागा
  • कंप्लेंट/डिस्प्यूट रेसोलुशन ऑफिसर – ०२ जागा
  • IT रिस्क मॅनेजर – ०२ जागा
  • IT सिक्योरिटी एक्सपर्ट – ०२ जागा
  • प्रोजेक्ट मॅनेजर - २९ जागा
  • बिज़नेस ऐनालिस्ट -१८ जागा
  • डेवलपर – २२ जागा
  • टेस्टर – ०५ जागा
  • टेस्ट लीड – ०१ जागा
  • टेक्निकल लीड – १२ जागा
  • इनोवेशन स्पेशालिस्ट – ०५ जागा
  • डाटा साइंटिस्ट- ०३ जागा
  • Sourcing Analyst - ०१ जागा
  • UX डिझायनर – ०१ जागा
  • WAS एडमिन - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech + MBA.

परीक्षा फी : Rs ६००/- [ SC/ST/अपंग- Rs १००/- ]

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची दिनांक  : २२ ऑक्टोबर २०१६

सविस्तर माहितीसाठी जाहिरात : येथून डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट
: येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.