Latest News

भारतीय पोस्ट खात्यामध्ये एकूण १३,४६७ ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांची भरती.

भारतीय पोस्ट खात्यामध्ये एकूण १३,४६७ ग्रामीण डाक सेवक’ पदांची भरती.
महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील रिक्त पदे – १,७८९ (अराखीव – १,०३४, इमाव – ३७५, अजा – १२४, अज – ५६६).
पात्रता – १०वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – १८ ते ४० वष्रे. फी रु. १००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ आहे.)
अंतिम निवड – १०वीच्या गुणवत्तेनुसार. (पदांचा पसंतीक्रम एसओ निवडताना रिक्त पदांचे आरक्षण पाहून मगच द्यावा.) ऑनलाइन रजिस्ट्रेशन https://indiapost.gov.in/ किंवा https://appost.in /gdsonline या संकेतस्थळावर करावे. रजिस्ट्रेशन नंबर आणि फी पेमेंट नंबरसह ऑनलाइन अर्ज दि. ६ मे २०१७ पर्यंत करावेत. पदांची नावे जीडीएस (बीपीएम/पॅकर/एमडी)

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.