पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.
अनुभव – फॅब्रिकेशन/प्रोडक्शन/ आउटफिटिंग/प्लािनग/डिझाइन/प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील एक वर्षांचा अनुभव. करार वाटाघाटी, व्यावसायिक काय्रे, साहित्य खरेदी यातील अनुभव असल्यास प्राधान्य.
जीएटीई २०१६/जीएटीई/ २०१७ मधील वैध स्कोअरवर आधरित अंतिम निवड.
ऑनलाइन अर्ज www.mazdock.com या संकेतस्थळावर दि. ११ मे २०१७ पर्यंत करावेत.