संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी. |
अ.जा [०२],
अ.ज [02],
वि.जा-अ [01],
भज-क [ 01],
इमाव [ 03],
खुला [18].
शैक्षणिक पात्रता : 4थी उत्तीर्ण + लहान व अवजड वाहन चालविण्याचा परवाना + 04 वर्षे अनुभव.
वयाची अट : 16 जून 2016 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे]
परीक्षा फी : Rs 500/- [मागासवर्गीय – Rs 300/-]
शेवटची तारीख : 16 जून 2016
सविस्तर जाहिरात : जाहिरात येथून डाउनलोड करा.