Latest News

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात (शेवटची तारीख : 26 जुलै 2016)


संस्थेचे नाव : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण.
 पदांची नावे :
वाहन चालक [Ordinary Grade Driver]
विभाग जागा,
 सेंट्रल 36
नॉर्थन 30,
ईस्टर्न 16,
साउथर्न 45,
वेस्टर्न 48,
नॉर्थ ईस्टर्न 34.
 शैक्षणिक पात्रता :  
10 वी उत्तीर्ण + लहान व अवजड वाहन चालविण्याचा परवाना + 03 वर्षे अनुभव.
 वयाची अट : 57 वर्षांपर्यंत. 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy Director General (P&A), Geological Survey of India, 27, Jawaharlal Nehru Road, Kolkata-700016 (West Bengal).
 शेवटची तारीख : 26 जुलै 2016
  सविस्तर  जाहिरात : जाहिरात येथून डाउनलोड करा.







info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.