संस्थेचे नाव : राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी. पदांची नावे : |
लॅब असिस्टेंट – 01 जागा,
ड्राइवर्स – 01 जागा,
इलेक्ट्रिशियन – 01 जागा,
प्लम्बर – 01 जागा,
हॉस्टेल वॉर्डन – 01 जागा.
शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर असिस्टेंट – 12 वी उत्तीर्ण + कंप्यूटर एप्लीकेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र + 30 श.प्र.मि.
हिंदी/इंग्रजी टाइपिंगलॅब असिस्टेंट – फिटर मध्ये डिप्लोमा [Diploma in fitter Trade from ITI/Mechenical Engineering] + 07 वर्षे.
अनुभवड्राइवर्स – 10 वी उत्तीर्ण + लहान व अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
इलेक्ट्रिशियन – 10 वी उत्तीर्ण + ITI + 05 वर्षे अनुभव.
प्लम्बर – ITI + 05 वर्षे.
अनुभवहॉस्टेल वॉर्डन – पदवीधर.
वयाची अट : 31 मार्च 2016 रोजी,
हॉस्टेल वॉर्डन – 30 ते 45 वर्षे,
उर्वरित पदे- वयाची अट नाही.
उर्वरित पदे- वयाची अट नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, NationalInstitute of Fashion Technology, NIFT Campus, Plot No. 15, Sector – 4, Kharghar, Navi Mumbai – 410210.
शेवटची तारीख : 27 जून 2016.
शेवटची तारीख : 27 जून 2016.