बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी विभागाच्या आस्थापनेवर कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या जागा भरण्याकरिता मुलाखत आयोजित केली आहे.
संस्थेचे नाव: बृहन्मुंबई महापालिका
एकूण पदे: 322 जागा
पदांची नावे: महिला आरोग्य स्वंयसेविका [Health Volunteer (Female)]
शैक्षणिक पात्रता: 10 वी /12 वी/ डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर
वयाची अट: 25 ते 35 वर्षे
थेट मुलाखत : [वेळ -सकाळी 11 ते 04 ]
डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर – 20 जून ते 21 जून 2016
12 वी – 22 जून ते 23 जून 2016
10 वी – 27 जून ते 28 जून 2016
जाहिरात डाऊनलोड: येथे क्लिक करा