Latest News

फ्री न्यूजपेपर साठी नोंदणी केलेल्या वाचकांना जुलै पासून लाभ.

ह्या वर्ष्याच्या "में"  महिन्यात फ्री न्यूजपेपर केलेल्या नोंदणी केलेल्या वाचकांना येत्या "जुलै" पासून आमचे स्पर्धा परीक्षा निगडीत वृत्तपत्र पाठवण्यात येतील शिवाय फ्री नोंदणी बंद करण्यात आली आहे. आता नोंदणी केली तर पोस्टाद्वारे पाठवण्याचा खर्च लागणार नाही.

"रोजगार संकल्प" वृत्तपत्राची ची सुरुवात हि "आय-प्रो फाउंडेशन"(Regd.) च्या मदतीने केली गेली. या मागचा मुख्य उद्देश हा रोजगाराविषयी माहिती अत्यल्प दारात व पूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब किंवा हुशार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आहे. यांचे मुख्य कार्यालय हे मुंबई ला आहे. आय-प्रो फाउंडेशन हि संस्था मागील काही वर्षा पासून स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन या सारख्या विषयावर वर काम करत आहे. हे वृत्तपत्र सर्वत्र महाराष्ट्रात पोस्टाने पाठवले जाते.

सपर्धा परीक्षा अभ्यासाठी आता "रोजगार संकल्प- मराठी साप्ताहिक" घरी मिळावा. संपूर्ण महाराष्ट्रात कोठे हि.... किंमत ५ रु.
@ MPSC नोट्स, नवीन भरती, प्रश्नपत्रिका, सर्व चालू घडामोडी, gk, खूप खूप काही

नोंदणी फी फक्त २०रु. महिन्याला,
3 महिन्याला 60 रु व 6 महिन्याचे १२० रुपये फक्त
ऑनलाईन नोंदणी साठी

<a class="button red medium" href="http://rsankalp.blogspot.in/p/blog-page_26.html">वृत्तपत्र ऑनलाईन नोंदणीसाठी येथे क्लिक करा</a>

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.