भारत संचार निगम लिमिटेड.
एकूण पदे - 2700 जागा
पदांची नावे - कनिष्ठ अभियंता [Junior Engineer].
शैक्षणिक पात्रता -डिप्लोमा किंवा BE/B Tech [टेली कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रिकल,रेडियो ,कंप्यूटर, इंस्ट्रूमेंटेशन, IT ] किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स) / B.Sc (कंप्यूटर सायंस )किंवा M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स).
वयाची अट - 10 ऑगस्ट 2016 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट ]
परीक्षा फी -Rs 1000/- [SC/ST/अपंग – Rs 500/- ]
परीक्षा तारीख - 25 सप्टेंबर 2016
शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2016 [Starting 10 जुलै 2016]
ऑनलाईन अर्ज साठी वेब साईट - येथे क्लिक करा
सविस्तर माहितीसाठी वेबसाईट - जाहिरात डाऊनलोड करा