Latest News

साउथर्न नवल कमांड मध्ये विविध पदांसाठी भरती. (शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2016.)

(पोस्टाने अर्ज)
एकूण पदे : 262 जागा

पदांची नावे :
Multi tasking Staff (Ministerial) : 246 जागा,
शिपाई - 54 जागा,
पहारेकरी – 35 जागा,
सफाईवाला – 157 जागा,

Multi tasking Staff (Non Ministerial) : 16 जागा,
धोबी – 01 जागा,
न्हावी – 01 जागा,
ड्रेसर – 02 जागा,
वॉर्ड सहायिका – 06 जागा,
लॅब अटेंडेंट – 06 जागा.

पगार : रु. ५२०० ते २०,२०० +  ग्रेड पे रु. १८००

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट: [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट]
Multi tasking Staff (Ministerial) – 18 ते 27 वर्षे 
Multi tasking Staff (Non Ministerial) – 18 ते 25 वर्षे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Flag Officer Commanding In Chief for staff Officer (Civilian Recruitment Cell), Head Quarter southern Naval Command, Kochi, 682004. 

शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2016.

सविस्तर माहिती साठी जाहिरात डाऊनलोड करा : येथे क्लिक करा. 



info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.