Latest News

पालघर जिल्हा परिषदेत ‘तालुका पेसा समन्वयक’ पदांसाठी भरती (शेवटची तारीख : 21 जुलै 2016.)


संस्थेचे नाव : पालघर जिल्हा परिषद.

एकूण पदे :  07 जागा

पदांची नावे :  तालुका पेसा समन्वयक [Taluka Pesa Coordinator]

शैक्षणिक पात्रता : पुढील विषयातील पदव्युत्तर पदवी – सामाजिक कार्य/ ग्रामीण विकास /समाजशास्त्र / लोकप्रशासन/ PGD ग्रामीण विकास / आदिवासी विकास/ मानव वंश शास्त्र + संगणक ज्ञान + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 30 जून 2016 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट].

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ,पालघर, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद ,पालघर,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,कचेरी रोड, पालघर, ता.जि. पालघर 401404. Tel: 02525-250800.

शेवटची तारीख : 21 जुलै 2016.

सविस्तर माहितीसाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.