Latest News

एमआयडीसी यांमध्ये महाव्यवस्थापक या पदासाठी भरती (शेवटची तारीख : 10/08/201६)




(ऑनलाईन अर्ज )

संस्थेचे नाव : एमआयडीसी.

एकूण पदे : 01 जागा.

पदांची नावे : महाव्यवस्थापक (कायदा)

शैक्षणिक पात्रता : पदवी (कायदा) संबंधित अनुभव

ज्ञान  : मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पगार : १५६०० - २९१०० ग्रेड वेतन ६६००.

परीक्षा फी : ८०० रु.

वयाची अट : १)उमेदवारांसाठी किमान २१ वर्षे,

२)महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडलातील कायम आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ४८ वर्षे शिथीलक्षम राहील.

शेवटची तारीख : 10/08/201६

सविस्तर माहिती साठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : येथे क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.