Latest News

एअर इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती (थेट मुलाखत: 11 जुलै 2016 (सकाळी 09:00 ते 12:00))


एकूण पदे : 300 जागा
पदांची नावे : सहायक [Handyman]
 शैक्षणिक पात्रता:  10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव (टर्मिनल कार्य, सामान / कार्गो / लोडिंग / विमान केबिन स्वच्छता , रॅम्प कार्य क्षेत्र )
वयाची अट: 01जुलै 2016 रोजी 28 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : Rs 500 /- [SC /ST/माजी सैनिक – फी नाही ]
मुलाखतीचा पत्ता: Systems & Training Division 2 nd floor, GSD Complex, Near Gate No-5, Sahar, Andheri-E, Mumbai – 400099
थेट मुलाखत: 11 जुलै 2016 (सकाळी 09:00 ते 12:00)

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.