काही विद्यार्थ्यांची आर्थिक दृष्ट्या परिस्थिती समजून घेता सर्व सार्वजनिक वाचनालयासाठी "रोजगार संकल्प" शैक्षणीक वृत्तपत्र हे सर्व सार्वजनिक वाचनालया साठी ( महाविद्यालयाचे वाचनालय पकडून ) मोफत ठेवण्यात आले आहे.
हे वृत्तपत्र पोस्टाद्वारे सर्वत्र महाराष्ट्रात कोठेही पाठवले जाईल. तरी तुमच्या जवळच्या वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात याची माहिती द्या. व आपल्या शहरातल्या किंवा गावातल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणीक दृष्ट्या मदत करा.
नोंदणी कशी करावी ?
तुमच्या whatsapp नं वरून 0९३२५९९१४०४ या नं वर तुमच्या वाचनालयाचा नावाचा फोटो सकट तुमच्या वाचनालयाचा फोटो आम्हला whatsapp वर पाठवा.
(हि निशुल्क नोंदणी काही कालावधी साठी च राहील. शिवाय निशुल्क वृत्तपत्र वाटप काही कालावधी साठी च राहील.)
अधिक माहिती साठी :- 07397878485