Latest News

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी (NDA & NA) मध्ये विविध पदांसाठी भरती (शेवटची तारीख : 15 जुलै 2016)


संस्थेचे नाव :राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी 
पदांची नावे :

नॅशनल डिफेन्स अकॅडमी – एकूण 355 जागा ,

लष्कर (Army) – 208 जागा,

नेव्ही (Navy) – 55 जागा ,

हवाई दल (Air Force) – 92 जागा .

 नवल अकादमी [(10 + 2 कैडेट एंट्री स्कीम) ] – 55 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )

वयाची अट : उमेदवार 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2001 या दरम्यान जन्मलेला असावा.

परीक्षा फी : Rs 100 /- [ SC/ST- फी नाही ]

परीक्षा : 18 सप्टेंबर 2016

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
15 जुलै 2016

सविस्तर माहिती वेबसाईट : यावर क्लिक करा.

ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट : यावर क्लिक करा.

info-world Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.